Tap to Read ➤

प्रसिद्ध अभिनेत्रीचा बिकिनी लूक!

मैत्रिणींसोबत बीच साईड व्हॅकेशन
बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये मैत्री होणं तसं कमीच दिसून येतं
मात्र मौनी रॉय आणि दिशा पटानी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत
दिशा, मौनी आणि कृष्णा श्रॉफ यांचा बीचवरील बिकिनी लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय
मौनी रॉयच्या हॉट लूक आणि कर्वी फिगरने चाहत्यांना घायाळच केलंय
गुलाबी बिकिनीमध्ये तिने बीचवर सिझलिंग पोज दिल्या आहेत
क्लिक करा