Tap to Read ➤

धीरेंद्र शास्त्रींसोबत लग्नाची चर्चा, जाणून घ्या जया किशोरी कोण?

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबत लग्नाच्या चर्चवरून जया किशोरी चर्चेत आल्या...
कथाकार जया किशोरी यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत आणि जीवन साधे असावे असे त्यांचे मत आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

बदल हे जीवनाचे दुसरे नाव आहे. तो बदल तुमच्यातला, तुमच्या नात्यातला किंवा जगातला असो, तो अंगीकारायला शिका, अस त्या सांगतात
जया किशोरी यांनी म्हटले आहे की, आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही जगण्याचा निर्णय घ्या. नेहमी उंच उडत राहा.
जया किशोरी यांचे कुटुंब कोलकाता येथे राहते. पण, त्यांचा जन्म १३ एप्रिल १९९५ रोजी राजस्थानच्या सुजानगडमध्ये झाला.
जया किशोरी यांच्या वडिलांचे नाव शिव शंकर शर्मा व आईचे नाव सोनिया आहे. त्याच्या धाकट्या बहिणीचे नाव चेतना आहे.
त्यांचे नाव जया शर्मा असले तरी किशोरी ही पदवी मिळाल्यानंतर त्यांनी जया किशोरी लिहायला सुरुवात केली.
आजच्या तारखेला त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
अलीकडेच, बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबत तिच्या लग्नाची अफवा पसरली होती.
धीरेंद्र आणि जया यांनीही या अफवेचे स्पष्टपणे खंडन केले. जया म्हणाल्या की, मी कोलकातामध्येच लग्न करणार आहे.
क्लिक करा