Tap to Read ➤
आई स्टार ती मुलगी सुपरस्टार! पाहा मायलेकींच्या ग्लॅमरस जोड्या
बॉलिवूडमधील मायलेकींची जोडी आहे सुपरहीट. पाहा कोण आहेत.
डिंपल कपाडीया ही गाजलेली अभिनेत्री आहे तेवढ्याच गाजलेल्या ट्विंकल खन्नाची ती आई आहे.
अमृता सिंह व सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नव्या पिढीतील गाजलेली अभिनेत्री आहे.
हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल २००० ते २०१० मध्ये फार लोकप्रिय होती.
सोहा अली खान फार चित्रपटांमध्ये दिसत नाही, मात्र तिची आई शर्मिला टागोर अत्यंत गाजलेली अभिनेत्री आहे.
मसाबा गुप्ता हे फॅशन इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. तिची आई नीना गुप्ता एक अप्रतिम अभिनेत्री आहे.
नीतू सिंहच्या मुलीचे नाव रिद्धिमा कपूर असून ती दागिन्यांची डिझाइनर आहे.
आलिया भट सध्या एक यशस्वी अभिनेत्री आहे. ती यशाचे श्रेय आईला म्हणजेच सोनी राजदानला देते.
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका बजावताना दिसते. आता धाकटी मुलगी खुशी कपूरही इंडस्ट्रीमध्ये आली आहे.
श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरे एकेकाळी चित्रपटांमध्ये भूमिका करताना दिसायची. लग्नानंतर तिने संसाराकडे लक्ष देणे स्वीकारले.
क्लिक करा