Tap to Read ➤

गांगुली ते पांड्या! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सिक्सर किंगची यादी

हार्दिक पांड्याला टॉपर गांगुलीला मागे टाकण्याची संधी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम हा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावे आहे. त्याने १३ सामन्यात १७ षटकार मारले आहेत.
हार्दिक पांड्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ९ सामन्यात त्याच्या भात्यातून आतापर्यंत १५ षटकार पाहायला मिळाले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला बॅटिंगची संधी मिळाली तर तो ३ षटकारांच्या मदतीने गांगुलीचा विक्रम मागे टाकू शकतो.
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने चॅम्पियन्स ट्ऱॉफी स्पर्धेतील १७ सामन्यात १५ षटकार मारले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील डेविड मिलरच्या खात्यात १० सामन्यात १४ षटकारांची नोंद आहे.
डेविड मिलरनं न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील लढतीत चॅम्पियन्स ट्रॉफी ६७ चेंडूत या स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकॉर्ड नोंदवलाय.
इंग्लंडच्या इयॉन मॉर्गन याने १३ सामन्यात १४ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
हिटमॅन रोहित शर्मा या यादीत १४ सामन्यातील ११ षटकारांसह आठव्या स्थानावर आहे.
क्लिक करा