Tap to Read ➤

७४१ धावा करूनही विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल २०२४ मधील आव्हान संपुष्टात आले
RCB ला एलिमिनेटर लढतीत राजस्थान रॉयल्सकडून हार मानावी लागली
विराट कोहलीला सलग १७व्या पर्वात जेतेपदापासून दूर रहावे लागले
विराटने या पर्वात १५ सामन्यांत १ शतक व ५ अर्धशतकांसह ७४१ धावा केल्या
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल असलेल्या विराटच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला
पर्वात सर्वाधिक धावा करूनही संघाला फायनलमध्ये घेऊ न जाण्याचा विक्रम विराटच्या नावे नोंदवला
यापूर्वी २०१२ मध्ये ख्रिस गेलने RCB साठी ७३३ धावा केल्या होत्या, तरीही संघ फायनलला गेला नव्हता
क्लिक करा