Tap to Read ➤

भारतातील सर्वात श्रीमंत विनोदी कलाकार कोण?

कपिल शर्मा, रजनीकांत यांनाही टाकलं मागे
अनेक सेलिब्रिटींकडील संपत्तीचा आकडा ऐकून सगळेच थक्क होतात
कॉमेडियन कलाकारांकडेही असलेली संपत्ती काही कमी नाही
कॉमेडियन म्हटलं की कपिल शर्माचंच नाव येतं
पण कपिल शर्मापेक्षाही जास्त कमावतात ते म्हणजे तेलुगू विनोदी अभिनेते ब्रह्मानंदम
अभिनेते ब्रह्मानंदम यांना आपण अनेक साउथ सिनेमांमध्ये पाहिलं आहे. त्यांना 'किंग ऑफ कॉमेडी' म्हटलं जातं.
ब्रह्मानंदम यांची ५०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे.
तर कपिल शर्माची एकूण संपत्ती ३०० कोटी आहे
क्लिक करा