Tap to Read ➤
वडिलांप्रमाणे 'ती' ही स्टार ! बापलेकीच्या सुपरहिट जोड्या...
बॉलिवूड मधील बापलेकीच्या गाजलेल्या कमाल जोड्या आहेत हिट...
अभिनेता चंकी पांडे आणि लेक अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील बापलेकीची गाजलेली जोडी आहे.
कमल आणि श्रुती हसन ही देखील बॉलिवूडमधील बापलेकीच्या गाजलेल्या जोडीपैकी एक आहे.
शाहरुख - सुहाना खान ही आजच्या पिढीतील सर्वात लोकप्रिय अशी बापलेकीची जोडी आहे.
शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यात वडील- मुलीचे खास आणि प्रेमळ नाते पहायला मिळते.
वडील रणधीर कपूर करीना - करिष्मासाठी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सतत आधारस्तंभ राहिले आहेत.
सोनाक्षीचे यश आणि उत्तम कामगिरीमुळे वडील शत्रुघ्न यांना तिचा खूप अभिमान वाटतो.
सुनील शेट्टी आणि अथिया शेट्टी ही वडील-मुलीची जोडी देखील बॉलिवूडमध्ये फार लोकप्रिय आहे.
एकताच्या करिअरमध्ये ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र कपूर यांनी मार्गदर्शक आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावल्या.
सुपरस्टार राजेश खन्ना हे दिग्गज अभिनेते आणि ट्विंकल खन्नाचे वडील आहेत.
बोनी कपूर आणि जान्हवी कपूर ही बापलेकीची जोडी अनेक बॉलिवूड कार्यक्रमांत एकत्र दिसते.
क्लिक करा