Tap to Read ➤
Mumbai Indians ने खरेदी केलेले महागडे खेळाडू, रोहितचा क्रमांक चौथा
हार्दिक पांड्याच्या पुनरागमनानंतर रोहित शर्माकडून MI चे कर्णधारपद गेले
मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी अष्टपैलू किरॉन पोलार्डसाठी २०१८मध्ये ५.४ कोटी मोजले गेले
२०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या जोफ्रा आर्चसाठी ८ कोटी बोली लावून आश्चर्याचा धक्का दिला
टीम डेव्हिडसाठी २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ८.५ कोटी मोजले
कृणाल पांड्यानेही MI सोबत मैदान गाजवले होते, त्याच्यासाठी ८.८ कोटी खर्च केले गेले होते
रोहित शर्माला २०११ मध्ये मुंबईने ९.२ कोटींत घेतले होते, परंतु सध्या त्याला १५ कोटी दिले जातात
हार्दिक पांड्या नेमकं किती कोटी घेतो हे माहित नसले तरी तो रोहितपेक्षा जास्त घेईल असा अंदाज आहे
२०२२ मध्ये इशान किशनसाठी १५.२५ कोटी मोजून मुंबईने सर्वांना अचंबित केले होते.
१७.५० कोटी मोजून ताफ्यात घेतलेल्या कॅमेरून ग्रीनला यंदा MI ने RCB सोबत ट्रेड केले
क्लिक करा