Tap to Read ➤

मराठमोळी थोडीशी साधीभोळी..!

मोनिका दाबाडे हिने पारंपारिक साज श्रृंगारातील फोटो शेअर केले आहेत.
मोनिका दाबाडे मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आहे.
मोनिका दाबाडे सध्या ठरलं तर मग  या मालिकेत पाहायला मिळते आहे.
ठरलं तर मग  या मालिकेत मोनिका हिने अस्मिताची भूमिका साकारली आहे.
मोनिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा डेली व्लॉग करताना दिसते.
यात तिने पारंपारिक लूक केला आहे.
या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा