Tap to Read ➤

कोणी म्हणतं चंद्रमुखी तर कोणी मंजोलिका; मोनालिसाचे 'ते' फोटो व्हायरल

अभिनेत्रीचा फॅशन सेन्स कमाल, अदांवर चाहते फिदा
अभिनेत्री मोनालिसाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की तिच्यावर कोणतंही आऊटफिट छान दिसतं.
मोनालिसाने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. जे सध्या खूप व्हायरल होताहेत.
अभिनेत्री पारंपारिक पोशाखात पाहायला मिळत असून तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
सुंदर मेकअप आणि केसात गजरा माळलेली मोनालिसा यामध्ये फारच छान दिसत आहे.
काही जण तिच्या लुकची मंजोलिकाशी तुलना करत आहेत तर काही जण तिला चंद्रमुखी म्हणत आहेत.
चाहते मोनालिसाच्या या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
मोनालिसाची स्टाईल इतकी अनोखी आहे की लोकांना ती वेस्टर्न आणि पारंपारिक लूकमध्येही आवडते.
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे सुमारे 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
मोनालिसा सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
क्लिक करा