Tap to Read ➤

अभिनेत्री माहिराला प्रश्न विचारणाऱ्यांना DSP सिराजनं दिली 'वॉर्निंग'

अभिनेत्री माहिरा अन् क्रिकेटर सिराज यांच्यात डेटिंगचा खेळ सुरु असल्याची चर्चा, पण...
आयपीएलच्या १८ व्या हंगामात मोहम्मद सिराज गुजरात टायटन्सच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
नव्या फ्रँचायझी संघाकडून मैदानात उतरण्याआधी सिराज वैयक्तिक गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याचे नाव अभिनेत्री माहिरा शर्माशी जोडले जात आहे.
भारतीय क्रिकेटर सिराज आणि माहिरा एकमेकांसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा रंगत असताना सिंगल असल्याचे सांगत अभिनेत्रीनं ही चर्चा म्हणजे निव्वळ एक अफवा असाच रिप्लाय दिला होता.
पण ती रेड कार्पेटवर उतरल्यावर पुन्हा पापाराझींनी तिला सिराजसंदर्भात प्रश्न विचारल्याचा प्रकार घडला. आयपीएलमध्ये तू कुणाला सपोर्ट करणार? गुजरातच का? अशी विचारणा तिला करण्यात आली.
अभिनेत्रीला प्रश्न विचारणाऱ्यांना DSP   सिराजनं इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून वॉर्निंग दिलीये.
अभिनेत्रीसोबतच्या रिलेशनसंदर्भातील गोष्टीत कोणतेही तथ्य नाही. तिला माझ्यासंदर्भात प्रश्न विचारणं बंद करा, अशा आशयाची पोस्ट सिराजनं शेअर केलीये. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये.
क्लिक करा