Tap to Read ➤

लग्न झालं नाही तरी मनीषा राणीने कोणाच्या नावे केली छठ पूजा

मनीषा राणीचे छठ पूजा करतानाचे फोटो समोर आले आहेत
बिग बॉस ओटीटी २ फेम मनीषा राणी ही सर्वांची लाडकी आहे
मनीषा राणीने तिच्या अनोख्या भाषेने आणि व्यक्तिमत्वाने बिग बॉस ओटीटी २ गाजवला
मनीषा राणीला आपण सध्या मॉडेल म्हणून पाहत आहोत
नुकतंच छठ पूजेला भांगेत कुंकू अन् हातात थाली घेऊन मनीषा राणीने छठ पूजा केली
लग्न न होऊनही मनीषा राणीने मनोभावे छठ पूजा केली. स्वतःची संंस्कृती जपल्याने  मनीषा राणीचं खूप कौतुक होतंय
मनीषा राणीने फोटोशूटसाठी ही छठ पूजा केल्याची शक्यता आहे. तरीही संस्कृती आणि संस्कारांचं जतन केल्याने लोकांनी मनीषाचं कौतुक केलंय
क्लिक करा