Tap to Read ➤

PICS : आमदार रिवाबा आणि जड्डूची भटकंती!

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त झाला.
जडेजाला यंदाच्या विश्वचषकात काही खास कामगिरी करता आली नाही.
भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला.
जड्डूची पत्नी रिवाबा जडेजाने भटकंतीचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
रिवाबा जडेजा ही भाजपची आमदार आहे.
गुजरातमधील जामनगर येथून रिवाबा मोठ्या फरकाने निवडून आली.
क्लिक करा