Tap to Read ➤

PICS : 'आमदार' जडेजाचा स्टायलिश लूक

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा.
रिवाबा जडेजा विद्यमान आमदार आहे.
रिवाबा सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
ती गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत जामनगर येथून विजयी झाली.
२०१६ मध्ये रवींद्र आणि रिवाबा यांचे लग्न झाले.
त्यांना एक मुलगी असून तिचे नाव निध्याना असे आहे.
क्लिक करा