Tap to Read ➤
मिथिला पालकरचा स्वॅग!
निळ्या साडीत केली हवा
'लिटिल थिंग्स' सीरिजमध्ये काव्या ही भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर
मिथिला नेहमीच तिच्या क्युट लूक्समुळे लक्ष वेधून घेते
निळी साडी, कानात झुमके, कपाळी चंद्रकोर आणि डोळ्यावर गॉगल अशा अंदाजात तिने फोटो पोस्ट केलेत
यात तिचा वेगळाच स्वॅग पाहायला मिळतोय
इतर कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय
क्लिक करा