Tap to Read ➤
गुलाबो ज़रा इत्र गिरा दो...! पिंक ब्लेझरमध्ये मिथिलाचा ग्लॅमरस लूक
मिथिला पालकरचे गुलाबी ब्लेझरमधील फोटो चर्चेत आले आहेत.
मिथिला पालकर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मिथिला पालकर सोशल मीडियावर सक्रीय असते.
मिथिला पालकरने नुकतेच गुलाबी रंगाच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केले.
यात मिथिला खूपच स्टनिंग दिसते आहे.
Your browser doesn't support HTML5 video.
क्लिक करा