Tap to Read ➤
देखा तुम्हे तो दिल से निकली हाय..
मिथिला पालकरच्या नव्या लूकची होतीये चर्चा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर.
मिथिला हिला ओटीटी क्वीन म्हणूनही ओळखलं जातं.
मिथिला सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येते.
नुकतेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मिथिलाचा फॉर्मल लूक चाहत्यांना कमालीचा आवडला आहे.
क्लिक करा