Tap to Read ➤
क्या अदा क्या जलवे तेरे पारो...! मिथिला पालकरच्या स्टनिंग अदा
आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर.
एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.
आपल्या अभिनयाची जादूही मिथिलाने दाखवून दिली आहे.
आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे.
मिथिला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे.
कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
स्टाईलमध्येही सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.
क्लिक करा