Tap to Read ➤

ओ सजनी रे! मिथिलाच्या क्युटनेसवर चाहते फिदा

खुबसूरत! मिथिला पालकरचा क्युट लूक
'वेब क्वीन' मिथिला पालकरने शेअर केले मिरर सेल्फी
मिथिला पालकर तिच्या क्युट लूक्समुळे नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते
नुकतंच तिने साडी नेसून मिरर सेल्फी शेअर केलेत
गुलाबी ब्लाऊज, हिरवी साडी, त्यावर गोंडे, कानात झुमके अशा लूकमध्ये तिने फोटोशूट केलंय
'साडीत खूप सुंदर दिसतेस' असं म्हणत मिथिलाच्या फोटोंवर कमेंट आल्या आहेत
क्लिक करा