Tap to Read ➤

लेडी इन ब्लॅक! मिथिला पालकरच्या फोटोंचीच हवा

मराठी अभिनेत्री मिथिलाचे ग्लॅमरस फोटो
मिथिला तिच्या ग्लॅमरस लुकमुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते
ओटीटीवर तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे
शिवाय 'मुरांबा' या मराठी सिनेमातही काम केलंय
नुकतंच तिने पोस्ट केलेले ब्लॅक जम्पसूटमधील फोटो लक्ष वेधून घेणारे आहेत
प्रोफेशनल मॉडेलप्रमाणेच तिने पोज दिल्या आहेत
मिथिलाच्या फोटोंवर चाहते फिदा झालेत
क्लिक करा