Tap to Read ➤

PICS : भारताच्या महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारी रणरागिणी

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज.
भारतीय महिला क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेण्यात मिताली राजने महत्त्वाची भूमिका बजावली.
झुलन गोस्वामी आणि मिताली ही भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील दोन मोठी नावं आहेत.
मितालीने अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले.
मिताली पर्व संपल्यानंतर भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौर सांभाळत आहे.
मिताली नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
क्लिक करा