Tap to Read ➤

PICS : भारताच्या महिला क्रिकेटला नव्या उंचीवर पोहोचवणारी रणरागिणी

मिताली राज म्हणजे दिग्गज महिला क्रिकेटपटू.
तिने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रीडा विश्वातील घडामोडीवर ती सतत भाष्य करत असते.
भारतीय महिला क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेण्यात मिताली राजने महत्त्वाची भूमिका बजावली.
झुलन गोस्वामी आणि मिताली ही भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील दोन मोठी नावे आहेत.
मितालीने अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले.
मिताली पर्व संपल्यानंतर भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौर सांभाळत आहे.
मिताली नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
क्लिक करा