Tap to Read ➤
८ वर्षांनी आला, २४.७५ कोटी घेऊन गेला; वाचा स्टार्कची IPL कारकिर्द
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
स्टार्कला केकेआरच्या फ्रँचायझीने ऐतिहासिक २४.७५ कोटीत खरेदी केले.
२०१४ मध्ये स्टार्क पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला होता.
त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली.
खरं तर २०१४ आणि २०१५ या दोन हंगामातच फक्त तो आयपीएलमध्ये दिसला.
आयपीएलमधील २७ सामन्यांंमध्ये ३४ बळी घेण्यात त्याला यश आले.
२०१६ मध्ये दुखापतीमुळे स्टार्क आयपीएल खेळू शकला नाही अन् आरसीबीने त्याला रिलीज केले.
२०१६ ते २०२३ या कालावधीत स्टार्क आयपीएलपासून दूर राहिला.
आता डावखुरा गोलंदाज केकेआरच्या जर्सीत दिसणार आहे.
क्लिक करा