Tap to Read ➤

लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये मिताली मयेकर दिसली झक्कास

मिताली मयेकरने एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
मिताली मयेकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आहे.
मिताली मयेकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
मिताली मयेकरने नुकतेच लाल रंगाच्या अनारकलीत फोटोशूट केलंय.
मितालीने लाल रंगाचा अनारकलीवर डायमंडचा हेवी नेकलेस घातला आहे.
तिने केस मोकळे सोडून तिचा लूक पूर्ण केलाय.
या फोटोशूटमध्ये मिताली खूपच सुंदर दिसतेय.
क्लिक करा