Tap to Read ➤

मिताली मयेकरने शेअर केले स्कॉटलँड व्हॅकेशनचे फोटो

मिताली मयेकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मिताली मयेकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
फ्रेशर्स या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली.
मिताली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
मिताली आणि सिद्धार्थ अलिकडेच परदेशात गेले होते.
मितालीने परदेशवारीचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळत आहे.
क्लिक करा