Tap to Read ➤

मिताली इन द Disneyland!

मिताली मयेकरचा क्युट अंदाज
मिताली आणि सिद्धार्थ दोघेही नुकतेच युरोप ट्रीपवरुन परत आले
त्यांच्या युरोप ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर खूप गाजले
मितालीने आता Disneyland चे फोटो पोस्ट केलेत
हिरव्या-गुलाबी रंगाच्या शॉर्ट जम्पसूटमध्ये ती क्यूट दिसत आहे
त्यात तिने केसात मिकी माऊसचं हेअरबँड घातलं आहे
इथे जाऊन माझ्यातलं लहान मूल जागं झालं असं कॅप्शनही तिने लिहिलं आहे
क्लिक करा