Tap to Read ➤

विश्वसुंदरीच्या क्लासी अदा...

अभिनेत्री मानुषी छिल्लर हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
२०१७ मध्ये विश्वसुंदरीचा खिताब पटकावून मानुषी छिल्लर प्रकाशझोतात आली.
मॉडेलिंगच्या जगात नाव कमावल्यानंतर मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
अभिनेता अक्षय कुमारसोबत सम्राट पृथ्वीराज या चित्रपाटातून प्रेक्षकांच्या समोर आली.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने नुकतेच तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मानुषी छिल्लरने तिच्या अदांनी नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.
क्लासी ड्रेसमध्ये मानुषी छिल्लरने आपल्या स्टायलिश अदा दाखवल्या आहेत.
ग्रीन गाऊनमधील मानुषीचा क्लासी लूक प्रेक्षकांना चांगलाच भावलाय.
(Source: manushi Chhillar Instagram )
क्लिक करा