Tap to Read ➤
ड्रीम गर्ल!
विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
१९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकून आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं.
जवळपास ३० वर्ष अभिनेत्री बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्यामुळे देखील जगभर प्रसिद्ध आहे.
ऐश्वर्या तिच्या फॅशन सेन्समुळे कायमच प्रेक्षकांच लक्ष वेधून घेते.
विश्वसुंदरी ऐश्वर्याने यंदाही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.
त्या दरम्यानचे, अभिनेत्रीने तिच्या मेकअप रुममधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
हे फोटो पाहून सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याबद्दल चर्चा रंगलेली आहे.
क्लिक करा