Tap to Read ➤

'मिर्झापूर'मधील 'बीना भाभी'चा रिअल लाईफमधील ग्लॅमरस अंदाज

'मिर्झापूर'मध्ये बीना भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका डुगलचा रिअल लाईफमधील ग्लॅमरस अंदाज चर्चेत आहे
'मिर्झापूर' वेबसीरिजमध्ये बीना भाभीच्या भूमिकेत अभिनेत्री रसिका डुगलने चांगलीच छाप पाडली
रसिका डुगलने 'मिर्झापूर'मध्ये एकदम सोज्वळ तरीही बोल्ड अंदाजात दिसून आली
रिअल लाईफमध्येही रसिका अशाच ग्लॅमरस अंदाजात अनेकदा पाहायला मिळते
रसिका डुगलने याआधी 'मंटो' सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत अभिनय केलाय
'हमेशा गरम करके थंडा छोड दिया', हा रसिकाचा मिर्झापूर मधील डायलॉग प्रचंड गाजला
रसिकाने 'मिर्झापूर'च्या तीनही सीझनमध्ये साकारलेली बीना भाभीची भूमिका लक्षात राहिली
क्लिक करा