Tap to Read ➤

श्वेता त्रिपाठीचा नवराही आहे सुप्रसिद्ध अभिनेता

मिर्झापूर फेम श्वेता त्रिपाठीचा नवराही आहे लोकप्रिय अभिनेता. जाणून घ्या
श्वेता त्रिपाठी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
श्वेता त्रिपाठीने आजवर लोकप्रिय वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये अभिनय केलाय
श्वेता त्रिपाठीचा नवराही अभिनेता आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल
श्वेता त्रिपाठीच्या नवऱ्याचं नाव आहे चैतन्य शर्मा
चैतन्यने अलीकडेच अजय देवगणसोबत मैदान सिनेमात अभिनय केलाय
चैतन्य आणि श्वेता या दोघांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात
क्लिक करा