Tap to Read ➤

'मिर्झापूर'मधल्या गोलूचं इन्स्टाग्रामवरचं नाव आहे खूपच खास!

'मिर्झापूर' मधली गोलू म्हणजेच अभिनेत्री श्वेता त्रिपाठी इन्स्टाग्रामवर स्वतःची या खास नावाने ओळख सांगते
'मिर्झापूर' वेबसिरीजमधील गजगामिनी गुप्ता अर्थात गोलू ही सर्वांची लाडकी अभिनेत्री
गोलू अर्थात अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने सर्वांच्या हृदयावर तिच्या अभिनयाने राज्य केलंय
श्वेता त्रिपाठीचं इंन्स्टाग्रावर  खूप खास नाव आहे
श्वेता त्रिपाठी स्वतःला इन्स्टाग्रामवर बटाटावडा या नावाने पुकारते
बटाटावडा हे श्वेता त्रिपाठीचं इन्स्टाग्रामचं युजरनेम आहे
'मिर्झापूर 3' च्या माध्यमातून श्वेता त्रिपाठी लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे
क्लिक करा