Tap to Read ➤

'मिर्झापूर' मधील गोलूचं टोपणनाव माहितीये का?

'मिर्झापूर'मधील गोलू अर्थात अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचे फोटो व्हायरल झालेत
मिर्झापूरमधील गोलू अर्थात अभिनेत्री श्वेता त्रिपाठी ही सर्वांची आवडती अभिनेत्री
श्वेता त्रिपाठीचं एक खास टोपणनाव आहे, ज्या नावाने तिला ओळखलं जातं
श्वेता त्रिपाठीला सर्वजण बटाटावडा नावाने ओळखतात
यामागचं कारण म्हणजे श्वेता त्रिपाठीचं इन्स्टाग्रामचं युजरनेम बटाटावडा असल्याने सर्वजण तिला या नावाने ओळखतात
श्वेता त्रिपाठीची नवीन वेबसीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झालीय
ये काली काली आँखे २ असं या वेबसीरिजचं नाव आहे. श्वेताने यात भूमिका साकारलीय
क्लिक करा