Tap to Read ➤
'मिर्झापूर'मधल्या या बोल्ड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Mirzapur Actress Bold Photoshoot
ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे मिर्झापूर
या वेब सीरिजचे आतापर्यंत ३ सीझन आले आणि तीनही लोकप्रिय झाले
मिर्झापूर वेब सीरिजमधील सर्वच कॅरेक्टर चाहत्यांना भावली
'मिर्झापूर'ची ही अभिनेत्री आहे डिंपी म्हणजेच हर्षिता गौर
हर्षिताने 'मिर्झापूर'मध्ये गुड्डू पंडितची बहिण डिंपी ही भूमिका साकारलीय
हर्षिताने मिर्झापूरशिवाय इतरही अनेक वेब सीरिजमध्ये अभिनय केलाय
हर्षिता नुकतीच जेहानबाद वेब सीरिजमध्ये दिसली, तिचा मोठा चाहतावर्ग आहे
क्लिक करा