Tap to Read ➤
Megha Ghadge: नजर को नजर की नजर से ना देखो..
अभिनेत्री मेघा घाडगे हिने नुकतेच लेहंग्यात फोटोशूट केलंय.
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
उत्तम अभिनयासह मेघा तिच्या ठसकेबाज लावणीमुळेही कायम प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
मेघा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
मेघा कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
नुकतेच मेघाने लेहंग्यात फोटोशूट केलंय
यात तिने हटके पोझ दिल्या आहेत.
मेघाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा