Tap to Read ➤

हॉट बिकिनीवाली कारपेंटर,पाहा ती एवढी का फेमस?

आपण नेहमी पुरुषांना कारपेंटरचं काम करत असताना पाहिलं आहे. पण कधी महिलेला ते पण बिकिनी घालून सुताराचं काम करताना पाहिलं आहे का? सध्या या महिलेच्या हॉट लूकने लोकांना वेड लावले आहे.
सध्या एका महिला कारपेंटरचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात ती बिकिनी परिधान करून हे काम करत आहे.
ती सांगते, ''कारपेंटरचं काम हे फक्त पुरुषप्रधान नसून स्त्रिया देखील करू शकतात.'' तिला यावरून खूप लोकांनी ट्रोल केलं होतं.
ती आता ट्रोलिंगवर दुर्लक्ष करत असून, आपल्या कामात ती खुश असल्याचं सांगितलं आहे.
ती पुढे म्हणते ''सुरुवातीला वाटलं न्हवतं कारपेंटर इंडस्ट्रीमध्ये मी काम करू शकेन, पण आता हे जमत आहे.''
सध्या ती स्टेन अँड इंक नावाचे शॉप चालवत आहे. ज्यात ती लाकडापासून तयार वस्तू ऑनलाईन विक्री करते.
इन्स्टाग्रामवर ती आपल्या कामाचे व्हिडिओ शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 'हार्डवूड बेबी' नावाचे अकाऊंट आहे.
कारपेंटरच्या कामासह ती एक सर्टिफाईट ट्रेनर देखील आहे. वर्कआउट करणे ही तिची हॉबी आहे.
तिने आपली फिगर मेन्टेन ठेवली आहे. तिच्या फोटो आणि व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.
क्लिक करा