Tap to Read ➤
"तेरा घर चला जाएगा इसमें"
एमसी स्टॅनची संपत्ती किती?
बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅनची तुफान लोकप्रियता आहे.
महागड्या लाइफस्टाइलसाठी तो ओळखला जातो.
२०१८ मधे वाटा या गाण्यातून आपल्या करिअरची सुरुवात करणारा एमसी स्टॅन आज मोठा स्टार आहे.
२०२० मधे तडीपार हा त्याचा पहिला एल्बम प्रदर्शित झाला होता. त्यानंतर एकामागे एक त्याचे अनेक रॅप गाजले.
GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एमसी स्टॅन १५ ते २० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
सोशल मीडिया इन्स्टाग्राममधूनही तो मोठी कमाई करतो.
एमसी स्टॅनला दागिन्यांची खूप आवड आहे. तो गळ्यात चेन आणि लॉकेट घालतो.
त्याशिवाय त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सदेखील आहेत.
क्लिक करा