Tap to Read ➤
'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीचा मोहक अंदाज
काजल 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून अभिनेत्री काजल काटे घराघरात पोहोचली.
काजल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.
आताही काजलने खास साडीत फोटोशूट केलं आहे.
साडीत साध्या लूकमध्येही काजलचा मोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सध्या काजल 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
क्लिक करा