Tap to Read ➤

मयुरी देशमुखचं घायाळ करणारं सौंदर्य

अभिनेत्रीने शेअर केले सुंदर फोटो
मयुरी देशमुख 'खुलता कळी खुलेना' मालिकेतून लोकप्रिय झाली
तिच्या निरागस सौंदर्यावर चाहते नेहमीच घायाळ होतात
नुकतेच तिने हे सुंदर फोटो पोस्ट केलेत
स्टायलिश ब्लाऊज, प्रिंटेड साडी आणि ज्वेलरी परिधान केली आहे
चेहऱ्यावर आलेली केसांची बट तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे
तिचं निरागस सौंदर्य घायाळ करणारं आहे
क्लिक करा