Tap to Read ➤
गोड गोजिरी मयुरी देशमुख!
मयुरी देशमुखचा साडीतील लूक
पांढरी साडी, स्लीव्हलेस हिरवा आणि त्यावर फुलांचा साज
मयुरी देशमुख या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
कानात मोठे झुमके तर सौंदर्यात भर टाकत आहेत
मयुरी नेहमीच तिच्या साध्या लूकने प्रेक्षकांना घायाळ करते
निरागस असा चेहरा तिला लाभला आहे
चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे
क्लिक करा