Tap to Read ➤

पाकिस्तानची "सर्वात श्रीमंत" अभिनेत्री कोण?

आहे गडगंज श्रीमंत, किती कोटींची संपत्ती?
अभिनेत्री मरियम तनवीर अली उर्फ ​​माया अली (Maya Ali) पाकिस्तानची "सर्वात श्रीमंत" अभिनेत्री आहे.
ती पाकिस्तानातील सिनेसृष्टीवर राज्य करते.
माया अली ही पाकिस्तानातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
तिने चित्रपटांसोबतच टीव्हीमध्येही काम केले आहे.
डीएनए इंडियानुसार, तिची एकूण संपत्ती १२० कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नसली तरी, भारतातही तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
ती विराट कोहलीची चाहती आहे. अलिकडेच तिने विराटच्या खेळीचं कौतुक केलं होतं.
क्लिक करा