Tap to Read ➤
पूर्णिमा डे च्या लूकला बोल्डनेसचा तडका
पूर्णिमा डे हिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोत ती कमालीची बोल्ड दिसतीये.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूर्णिमा डे.
'तुला पाहते रे' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
पूर्णिमा 'कुन्या राजाची गं तू राणी' या मालिकेतही झळकली आहे.
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
नुकतंच पूर्णिमाने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत आहे.
पूर्णिमाचं हे बोल्ड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे.
क्लिक करा