Tap to Read ➤
मोगरा फुलला...; स्पृहाचा खास अंदाज
स्पृहा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
स्पृहा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्पृहाने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
स्पृहा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने पांढऱ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
यामध्ये स्पृहाचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.
स्पृहाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
स्पृहा मुख्य भूमिकेत असलेल्या 'सुख कळले' मालिकेने निरोप घेतला आहे.
क्लिक करा