Tap to Read ➤
मराठी मालिका गाजवणारे हॅण्डसम अभिनेते
या अभिनेत्यांवर होते प्रेक्षक फिदा. त्यांच्यासाठी पाहायचे मालिका.
शशांक केतकर हा फारच लोकप्रिय टी.व्ही स्टार आहे.
यशोमन आपटे चॉकलेट बॉय म्हणून गाजला होता.
हार्दिक जोशी राणादा या भूमिकेमुळेच नावा रूपाला आला.
भूषण प्रधानच्या करियरची सुरवात मालिकांपासूनच झाली.
का रे दुरावा पासून सुयश टिळकच्या करियरला सुरवात झाली.
अनिकेत विश्वासराववर मुली फार फिदा होत्या.
अभिजीत खांडकेकर फार जुना कलाकार आहे आजही मुख्य भूमिका बजावतो
ललित प्रभाकरला आजही लोक आदित्य म्हणूनच ओळखतात.
क्लिक करा