Tap to Read ➤
दिव्या पुगांवकरचा ग्लॅमरस अंदाज
पहिल्यांदात ग्लॅमरस लूकमध्ये दिसली दिव्या
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगांवकर.
आज छोट्या पडद्यावर दिव्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
उत्तम अभिनय आणि गोड चेहरा यांच्यामुळे असंख्य जण दिव्याच्या प्रेमात पडले आहेत.
दिव्या सध्या 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
दिव्या सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा