Tap to Read ➤
रूप तुझं लई छान गं...
स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान’ या मालिकेमुळे अभिनेत्री पूजा बिरारी घराघरात पोहोचली.
या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
अल्पावधीतच तिचा एक विशेष चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
'साजना', 'ऑलमोस्ट सुफळ' संपूर्ण यांसारख्या मालिकेत तिने काम केलं आहे.
पूजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केलेत.
काळ्या रंगाच्या मिनी शॉर्ट ड्रेसमधील पूजाचा ग्लॅमरस लूक पाहून नेटकरी घायाळ झालेत.
कमी वेळातच तिचे हे फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
क्लिक करा