Tap to Read ➤

Vidula Chougule : रुपानं देखणी... विदुला चौगुलेच्या मनमोहक अदा

विदुला ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे.
आधी टेलिव्हिजन आणि नंतर मोठ्या पडद्यावरून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले.
कलर्स मराठीवरील जीव झाला वेडापिसा या मालिकेतून विदुला घराघरात पोहोचली.
या मालिकेतील विदुलाच्या अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं होतं.
त्यानंतर मोठ्या पडद्यावर आलेल्या बाईज ३ या चित्रपटातून बिंधास्त विदुला पाहायला मिळाली होती.
नुकतंच तिनं साडीत केलेलं फोटोशूट सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
विदुला ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते.
सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Your browser doesn't support HTML5 video.

ती सातत्यानं आपले फोटोस आणि व्हिडीओ शेअरही करत असते.
बॉईज ३ नंतर आता ती कोणत्या चित्रपटातून किंवा मालिकेतून दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
क्लिक करा