Tap to Read ➤

कश्मीर की कली...!

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज प्रसिद्धीझोतात आली.
या मालिकेत वल्लरी अभिनेता राकेश बापटसोबत स्क्रीन शेअर करत आहे.
'नवरी मिळे हिटलरला'मध्ये तिने साकारलेलं 'लीला' नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
सध्या अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
लाल रंगाची साडी परिधान करुन वल्लरीने हे खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.
"मी माझे बॉलीवूडचे स्वप्न जगत आहे...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा