Tap to Read ➤

Madhura Joshi: जरा हसली, जरा खुलली...!

मधुरा जोशी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

Your browser doesn't support HTML5 video.

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
सध्या मधुरा स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत काम करताना दिसते आहे.
सोशल मीडियावर सुद्धा मधुरा तिच्या फोटो, व्हिडीओमुळे चर्चेत येते.
मधुरा जोशीने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
तिचे हे फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
क्लिक करा