Tap to Read ➤

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडे नुकतीच लग्नबंधनात अडकली.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधून प्रेक्षकांची मनं जिंकून तितिक्षा चाहत्यांची लाडकी झाली.
तितिक्षा यापूर्वी 'शाबास मिथू' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
तिने बऱ्याच मराठी मालिका आणि काही चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलंय.
फोटोंमधील लाल रंगाच्या साडीत नववधू तितिक्षाचं सौंदर्य खुललंय.
'Just a red bit obsessed' असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलंय.
क्लिक करा