Tap to Read ➤
नेत्राचं भुरळ घालणारं सौंदर्य...
तितिक्षा तावडे हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे.
सध्या अभिनेत्री 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करत आहे.
त्यात तिने साकारलेलं नेत्रा नावाचं पात्र चाहत्यांना प्रचंड आवडल्याचं दिसतंय.
'तू अशी जवळी राहा' मालिकेच्या माध्यमातून तितिक्षा घराघरात पोहचली.
अभिनेत्री सध्या तिने केलेल्या एका लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
या फोटोंमध्ये तितिक्षाचा साधा, सुंदर लूक पाहायला मिळतोय.
कपाळावर टिकली, हातात हिरवा चुडा तसेच राखाडी रंगाची साडी नेसून तिने हे फोटो काढलेत.
व्हायरल फोटोंमध्ये तितिक्षाचा नटखट अंदाज पाहायला मिळत आहे.
क्लिक करा